अर्थ : एखाद्या गोष्टीविषयी विरोध,असंतोष प्रकट करण्यासाठी काम,व्यवहार बंद ठेवण्याची क्रिया.
उदाहरणे :
शासनाच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी कामगारांनी हरताळ केला
समानार्थी : हरताळ
संप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samp samanarthi shabd in Marathi.